Ticker

6/recent/ticker-posts

*अभंग क्र.२२६४/१७५* 🚩 *येऊनि नरदेहा*

   
       *झांकितील डोळे।*
  *बळेचि अंधळे होती लोक।।*
 अनमोल असा मनुष्य जन्म भाग्याने प्राप्त झाला असता,
परमार्थाविषयी जे डोळे झाक
करतात आणि मुद्दाम आंधळे
होतात......
   ज्ञानप्रकाशाने जी वाट उजळून
निघाली आहे, ते ती कधीच चालत नाहीत.......
    पुढील अत्तम कुळातील नरज-
न्माची त्यांना काही अपेक्षा नसते.......
   चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून
पुण्याईने मानव जन्म लाभला आहे......
   या जन्मात पुण्य वाढविले नाही
तर पुढील जन्म चांगला मिळणार
नाही, हे त्यांना कसे कळत नाही?
  तुकाराम महाराज म्हणतात,
आम्ही लोकांना खरे हित सांगून
सावध करीत आहोत......
  आमचे कल्याणकारी वचन
ऐकणारा कोणीतरी भेटेलच......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
  🌺 *पंढरीचा वारकरी* 🌺

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या