Ticker

6/recent/ticker-posts

कायदे पंडित बोधिसत्व,महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी कोटी कोटी वंदन..!

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
  काय लिहू बाबा तुमच्याबद्दल तुम्ही नशीब,
भविष्य आणि आयुष्याचं लिहून गेलात..!
हा वादळातील "समाज" किनारी नोका लावून गेलात..!!

       युग प्रवर्तक क्रांतीसुर्य विश्वरत्न जागतिक ज्ञानाचा प्रतीक ज्ञानाचा थंग महासागर कायदे पंडित बोधिसत्व 
महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन डोणगाव ग्रामपंचायत डोणगाव ता. जामखेड येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

त्यावेळी डोणगावचे सरपंच मा. नितिन वारे,संचालक मा. सोमनाथ सातव, माझी. सरपंच मा. बाळासाहेब यादव ( मेजर काका ), पोलीस पाटील मा. बिभीषण यादव, मा. सरपंच मा. कैलास पवार,ता. अध्यक्ष पोपट फुले, पत्रकार पोपट मोरे,श्रीपती पवळ, प्रभाकर गायकवाड,दादा काकडे , गणेश यादव,सचिन डोंगरे,प्रमोद पंडागळे, सुभाष वाघमारे, सुभाष मोरे,विजय काळे,राजेंद्र धनवे सर, विजय जमदाडे, योगेश गायकवाड, रोहन पंडागळे,विजय मिस्तरी,विशाल पंडागळे, पत्रकार सुजित धनवे.आदी गावकरी मंडळी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या