सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील सिताराम नाना यादव उर्फ दादा
यांचे वृद्धापकाळाने दि.22/12/2022 वार गुरुवार रोजी निधन झाले.
ते वन विभागामध्ये 58 व्या वर्षांपर्यंत सेवा केली. जामखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समिती चे अशोक यादव यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात मुले,सुना,नातवंडे,चुलत बंधु असा परिवार आहे.
दशक्रिया विधी शनिवार दि.24/12/2023 रोजी सकाळी 08.30 वा. श्री क्षेत्र निंबोडी, खडकत जवळ आष्टी, ह. भ. प. विश्वनाथ नन्नवरे महाराज यांचे प्रवचन होईल.
शोकांकुल :- अशोक सीताराम यादव, उद्धव किसन यादव, प्रल्हाद यादव.
समस्त यादव परिवार डोणगाव


0 टिप्पण्या