Ticker

6/recent/ticker-posts

गायरानधारकांना आलेल्या नोटिसाप्रकरणी वंचितचे धरणा आंदोलन

प्रतिनिधी चित्रा न्युज
औरंगाबाद - समस्त तालूक्यातील गायराणधारकाना महसून प्रशासनाकडून तहसिलदारामार्फत नोटिस देण्यात आल्या होत्या त्या नोटिसचा जाब विचारण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आले.

याप्रसंगी तालुक्यातील गायराणधारक तसेच वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी,महिला ह्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तालूकाध्यक्ष साडू श्रीखंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी  उपाध्यक्ष  पप्पू जाधव मच्छिद्र नरवडे गायराणधारक व महिला मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.या आंदोलनाला मार्गदर्शक म्हणून जिल्हाचे महासचिव भैय्यासाहेब जाधव हे आवर्जून उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या