Ticker

6/recent/ticker-posts

मातंग एकता आंदोलन कुर्डुवाडी युवक शहराध्यक्षपदी अमन कांबळे यांची फेरनिवड


सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199


सोलापूर :-मातंग एकता अंदोलन  महाराष्ट्र राज्य   
राज्यव्यापी संघटनेचे कार्यकरणी जाहीर करण्यात आली यावेळी कुर्डुवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते  अमन कांबळे यांनी गेले अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असुन त्यांची कामाची दखल घेऊन त्यांना कुर्डुवाडी युवक शहराध्यक्ष पदाची फेरनिवड करण्यात आली  यावेळी निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा मातंग एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाशदादा बागवे ,राज्य सन्मवायक विठ्ठल थोरात,जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव महिला जिल्हाध्यक्षा,चंद्रकलाताई खंडाळे तालुकाध्यक्ष अनिल गवळी,रोहित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या