Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य साठी राजेंद्र जैन प्रबल दावेदार

तिरोडा शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजेंद्र जैन यांना विधान परिषद सदस्य बनवण्याची मागणी

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण गोंदिया
मो.9834486558

गोंदिया -गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक १६ जुलै २०२३ रोजी खिवारला पूज्य सिंधी समाज भवन इथे पत्रकार परिषदेचे आयोजन कारण्यात आले होते. त्या प्रसंगी माजी नागराध्यक्ष अविनाश जैस्वाल, माजी नागराध्यक्ष अजय गौर, माजी नागराध्यक्ष नरेश कुंभारे, माजी नागराध्यक्ष बाळू येरपुडे, माजी उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, माजी उपाध्यक्ष सलीम जावेरी, तालुका अध्यक्ष प्रेमभाऊ रहांगडाले, जिल्ला महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तूरकर, पंचायत समिती नीता रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य बाळू बावणथडे, जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, माजी नगरसेवक प्रशांत डहाटे, विजय बनसोड, विजय बुराडे, प्रभू असाठी, भावांनीसिंग बैस, बबलू ठाकूर, विशेष छुगनी, सरपंच राजू ठाकरे सर्व शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्टीना राजेंद्र जैन यांना विधान परिषद सदस्य बनवण्याची मागणी या पत्रकार परिषदे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या