प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया:- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालयात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.तालुका अध्यक्ष श्री राधेलाल पटले सर यांनी झेंडा फडकवला. या प्रसंगी तालुक्यातील सर्व काँग्रेस
पदाधिकारी उपस्तित होते. या मध्ये प्रामुख्याने राज्य प्रतिनिधी लक्ष्मीनारायण दुबे, संजय खियांनी, डॉ. निमरोध पटले, ओम पटले, रमेश टेमभरे,महिला अध्यक्ष माया ताई शेंडे, वनिता ठाकरे, रश्मी गौर, माजी नगर
परिषद सदस्य उरकुडे ताई, कमलेश मलेवार, साधना ताई डोंगरे, संजय जांभुळकर, हेमंतभाऊ नागपुरे, सलामभाई शेख, प्रवीण शेंडे, पत्रकार विजय खोब्रागडे सर,आणि समस्त काँग्रेस कार्यकर्ते उपस्तित होते.
0 टिप्पण्या