प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558.
गोंदिया :- देवरी तालुक्यातील चिचगड येथे आज दि.15/08/2023 ला आरोग्य वर्धिनी उपकेंद्र चिचगड च्या इमारतीचे लोकार्पण करून मार्गदर्शन करतांना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित सौ. राधिकाताई धरमगुडे जि. प. सदस्या, सौ.अंबिकाताई बंजार सभापती पं. स. देवरी,मा. रंजितजी कासम पं. स. सदस्य, सौ.भाग्यश्रीताई भोयर सरपंच
चिचगड,सौ.अर्चनाताई नरवरे माजी सरपंच चिचगड,मा. सी. के. बिसेन,सौ.जसवंताताई भारद्वज सरपंच पिपरखारी, सौ.रेवन्ताताई अत्तरगडे सरपंच वांढरा,सौ. पुष्पाताई राऊत सरपंच भागी, मा. बळीरामजी कोटवार, मा. भुवनजी नरवरे, मा.द्वारकाप्रसादजी धरमगुडे, सौ. गीताताई भोयर ग्रा. पं. सदस्या, सौ. निशाताई परिहार ग्रा. पं. सदस्या, मा. जगदीशजी नरवरे पो. पाटिल, मा.सुदामजी भोयर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या