प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया -तिरोडा आज 15ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस तिरोडा शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. तिरोडा नगर परिषदेने रॅली चे आवर्जून तयारी केली होती त्या मध्ये DJ च्या तालावर शहरातील माजी नगर सेवक, नेते, आणि समज सेवक थिरकात होते संपूर्ण तिरोडा शहर गजबजून गेले या रॅली मध्ये 40 फुटाचा झेंडा घेऊन विध्यार्थी, NCC चे विधार्थी, शाळेतील शिक्षक, नगरपरिषद चे कर्मचारी, या प्रसंगी उपस्तित होते,या रॅली मध्ये सर्व राजनीतिक द्वेष भावना विसरून देशावर सर्वांचे प्रेम आहे हे दर्शनीय होते, या वेडेस प्रामुख्याने नगर परिषद CO. राहुल परिहार, कांबळे साहेब,माजी नगर परिषद राजेश गुनेरिया, अजय गौर, अशोक असाठी, विजय बनसोड, ओमप्रकाश येरपुडे, सुनील पलंदूरकर, संजय बैस, आणि शहरातील गणमान्य लोकांनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या