Ticker

6/recent/ticker-posts

आज 13 कोटी 33 लक्ष रू.च्या विकास कामांचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ


किरण जावळे बीड प्रतिनीधी
मो.7517033838

 बीड-आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी आणि ठोंबळ सांगवी येथे एकूण 13 कोटी 33 लाख रु. किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ उद्या शनिवार दि.21/10/2023 रोजी आ.सुरेश धस यांच्या हस्ते होत आहे...

 आष्टी तालुक्यातील..

1) पिंपरी घुमरी ते वाहिरा रस्ता काम किंमत 6.00 कोटी रु.

2) पिंपरी घुमरी ते गवळी गोठे रस्ता काम  किंमत 1कोटी 80 लक्ष रु.

 या दोन्ही कामांचा शुभारंभ पिंपरी घुमरी येथे सकाळी 9.00 वाजता होणार असून.. सकाळी 10.00 वाजता ठोंबळ सांगवी येथील..

1) ठोंबळ सांगवी, खरडगव्हाण ते काकड वाडी रस्ता काम किंमत 4 कोटी 50 लक्ष रु.

 2) जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना किंमत 78 लक्ष रु.

3) स्मशानभूमी सिमेंट रस्ता किंमत 10.00 लक्ष रु.

 4) सभा मंडप बांधकाम किंमत 10.00 लक्ष रु.

 5) श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे किंमत 5.00 लक्ष रू 

अशा एकूण 13 कोटी 33 लक्ष रु.च्या सर्व विकास कामांचा शुभारंभ आ. सुरेश धस यांचे हस्ते होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या