Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दशासर येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित

सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे मो 7350714675


धामणगाव रेल्वे :- तळेगाव दशासर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी तळेगाव दशासर येथील श्री नवदुर्गा सार्वजनिक मंडळ, वार्ड नंबर 4,तेलीपुरा, तळेगाव दशासर या मंडळ तर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली रांगोळी स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती तसेच नवयुवक नवउत्साही दुर्गा मंडळ आठवडी बाजार तळेगाव  दशासर या मंडळ तर्फे संगीत खुडची .निबु चमच तसेच सांस्कृतिक नाटक सांस्कृतिक डान्स विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या मध्ये गावकऱ्यांचा मदतीने तसेच आधाराने या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात
साजरा केला जातो तसेच तळेगाव दशासर  बस स्टँड जवळ  आई भवानी माता देवस्थान आहे त्या मंदिरात भक्तगण सकाळी ५.३०ल आरती साठी जातात तसेच गावातील नागरिकांनी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या