Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा रिपब्लिकन ऑफ इंडिया ए



रतन जाधव ग्रामीण जिल्हा बीड                    7030271408        


बीड :- राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील महिला प्रदेश अध्यक्ष सुनीताताई चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वा व अकोला जिल्हा प्रभारी तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिन दादा कोकणे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा महिला अध्यक्ष सीमाताई सरदार यांचे जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हा महासचिव आनंदराव कोकणे जिल्हा उपाध्यक्ष आशिष वानखेडे तालुकाध्यक्ष युवक संतोष कोकणे तालुका अध्यक्ष सोनू ताई मनोहर किशोर इंगळे दिनेश गवाई सागर सरदार रोहित तुरे सतीश चव्हाण अनिकेत सरदार इतर पदाधिकारी यांचे उपस्थिती शेकडो कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश व पदनियुक्ती करण्यात आली येणार मन कुरुम जिल्हा परिषद संकल मध्ये प्रत्येक गावा मध्ये युवक रिपाई ए . पक्षाचे कामाचे होतोय सर्व मध्ये च विधानसभा मध्ये रिपाई ए. असणार किंग भूमि केत आजपर्यंत ज्याच्या समय आमच कडे आलेत त्यांना न्याय मिळव दिले 35 वर्षानंतर आदिवासी समाजाला प्राण्याचे पाणी पाजले फक्त रिपाई ए उपस्थिती सर्व होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या