अरुण देवरे तालुका प्रतिनिधी भडगांव जिल्हा.जळगाव
मो. 98227 22567
जळगांव:- जिल्हा परिषद तत्कालीन भ्रंष्ट व निष्क्रिय सीईओ पंकज आशिया यांनी .. पळासखेडे शौचालय प्रशांसक घोटाळा प्रकरणी.. तंब्बल दोन वर्ष कारवाई चे आदेश देण्यात व दिशाभूल करत भ्रष्टाचारीना पाठीशी घातले..
या प्रकरणी विजय दोधा पाटील यांनी वेळोवेळी भेटुन लखवाल चौकशी अहवाल वरुन कारवाई ची मागणी केली. परंतु भडगांव येथील पंचायत समितीचे कंलकीत व दारूड्या बीडीओ रमेश वाघ यांचे कडून खोटे अहवाल घेऊन कारवाई जाणुन बुजुन फेर चौकशी चे सोग काढून भ्रंष्टाचारीना बीडीओ/ सीईओ पंकज आशिया यांनी सटलमेट करून दोषींवर कारवाई करण्यास टाळले... नवीन जि.प.सीईओ अकीत साहेब हे कामात चागले असतील.परंतु तसे दिसून येत नाही.. अकीत यांनी मागील दोन महिन्यांपासून बीडीओ वर कारवाई चे आस्वासन दिले.. परंतु कुठली ही आज पर्यंत दखल घेतली नाही.
भडगांव प.स.चा भ्रष्ट बी.डीओ रमेश वाघ.. म्हणतो माझ्या मागे कांहीं लोकप्रतिनिधी चा पाठीबा..असल्याने जळगांव जिल्हा परिषद सीईओ हे माझे काहीच वाकडे करू शकत नाहीत...या प्रकरणी विजय दोधा पाटील हे न्यायालयात याचिका दाखल करीत आहेत.
0 टिप्पण्या