Ticker

6/recent/ticker-posts

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व नवनियुक्त कार्यकर्ते व पदाधिकारी बंधु - भगिनींचे हार्दिक अभिनंदन!

संतोष पाटील चित्रा न्यूज रिपोर्टर जिल्हा प्रतिनिधी जळगाव..
8999859021.

नाशिक :- येथे 20/08/2023 ऑगस्ट रोजी पार्टीची स्थापना झाली.तर 15/10/2023 ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर पदग्रहण सोहळा संपन्न करण्यात आला...
संतोष पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष  निर्भय महाराष्ट्र पार्टी आज रोजी नाशिक येथे पार पडला महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष,  माननीय जितेंद्र जी भावे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुषार निकम सर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नितीन रेवगडे, राज्य सचिव जगबीर सिंग, नासिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायधनी.. सर्व महाराष्ट्र मधील तमाम कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला सर्वांना पद जाहीर करण्यात आले..
     आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना व कष्टाला फळ आले आहे. आपल्या पार्टीने दमदार पदार्पण करत, एकजुटीचा आकार घेत, राजकारणाला दमदार सुरूवात केली आहे. 
    आपल्या या पदग्रहण सोहळ्यामुळे आपण येणाऱ्या सर्व निवडणुका मोठ्या दिमाखाने व दमदारपणे लढणार आहोत. हा संदेश आपसुकच दिला गेला...... 
    आता सर्व नवनियुक्त मान्यवरांना आवाहन आहे की, कोणीही आता मागे वळून पाहू नका.... 
   मोठ्या उत्साहाने व जोमाने कामाला लागा..... 
    आपण निवडणुका कशा लढायच्या व कशा जिंकायच्या याचाच विचार करावा आणि यावरच काम करावे...... 
    आपणा सर्वांना मोठे नेते होण्याची हीच संधी आहे....
   पुनश्च एकदा आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या