प्रवीण शेंडे उपसंपादज चित्रा न्यूज महा.
मो.9834486558
दिनांक 21-10-2023 रोज शनिवार*
1) *सकाळी 11:00 वाजता=* नव दुर्गा उत्सव मंडळास भेट.
*स्थळ-* चिमुरकर हनुमान मंदिराजवळ,ठाणा(पेट्रोल पंप)जि.भंडारा..
2) *दुपारी 12:30 वाजता=* स्व.दादाजी शेंडे माजी आमदार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट..
*स्थळ-* मौजा अकोला ता.मोहाडी जि.भंडारा
3) *दुपारी 01:30 वाजता=* श्री.केशव शेंडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट..
*स्थळ-* मौजा.बेटाळा ता.मोहाडी जि.भंडारा
4) *दुपारी 03:00 वाजता=* श्री.संदीप पंचबुद्धे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
*स्थळ-* मौजा रेंगेपार/कोठा ता.लाखनी जि.भंडारा.
5) *दुपारी 04:00 वाजता=* श्री.आनंद सोनवाणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट..
*स्थळ-* साकोली ता.साकोली जि.भंडारा.
6) *दुपारी 04:30 वाजता=* बौद्ध विहाराला भेट.
*स्थळ-* सिव्हिल वॉर्ड साकोली ता.साकोली जि.भंडारा..
7) *सायं 05:00 वाजता=* श्रीमद भागवत सप्ताह समाप्ती व गोपाल काला कार्यक्रमास उपस्थिती..
*स्थळ-* सार्वजनिक हनुमान मंदिर उमरी ता.साकोली जि.भंडारा..
8) *सायं 07:00 वाजता=* गोंदिया शहरातील विविध नव दुर्गा उत्सव मंडळांना भेट..
✍️ *मा.नानाभाऊ पटोले यांचे कार्यालय*✍️
0 टिप्पण्या