Ticker

6/recent/ticker-posts

मा.प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे गोंदिया शहारात माँ दुर्गा मातेच्या दर्शनाकरिता भ्रमण


प्रवीण शेंडे उपसंपादक चित्रा न्यूज महा.
मो.9834586558


गोंदिया :- दिनांक २१ ऑक्टोंबर २०२३  रोज शनिवारला सायंकाळी ६.०० वाजता, मा. नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी हे नवरात्री उत्सव निमित्त गोंदिया शहारातील सार्वजनिक दुर्गा मंडळांना भेट देऊन माँ दुर्गा मातेचे दर्शन घेणार आहेत.
करिता काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फूलचूर चौक येथे न चुकता उपस्थित राहावे. हि विनंती.
टिप मा.नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष हे गोंदिया फूलचूर चौक येथुन संपूर्ण शहरात मोटरसाइकिल ने भ्रमण करणार आहेत. त्याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोटरसाइकिलनी यावे.
॥आपले विनीत॥
दिलीप बंसोड
अध्यक्ष गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या