प्रतिनिधी चित्रा न्युज
अमरावती :- हरीगंगा हाईटस अपार्टमेंट ,मेहरबाबा कॉलनी छत्री तलाव रोड अमरावती
येथे परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले
आज दिनांक ५/११/२३ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत हरीगंगा हाईटस सोसायटी मध्ये श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.हया मोहिमेमध्ये श्री प्रमोद शेवाने सर,श्री.मिलींद इंगळे, डॉ हर्षल मोहीते सर,श्री भास्कर वानखेडे सर,श्री आशिषभाउ महाडिक सर,श्री बैस सर,श्री मनोज पाटील यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला त्याबद्दल सर्व बंधूचे धन्यवाद
परिसर स्वच्छ तर मन स्वच्छ मन प्रसन्न तर जीवन सुखी व समृद्ध होईल.
0 टिप्पण्या