Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी...कार्यक्रमा चे आयोजक भीमसैनिक मा श्री गौतम अशोकराव कुंभारे संदीप सरोदे

अर्पित वाहाणे जिल्हा प्रतिनिधी  ग्रामीण वर्धा मो.8956647004

वर्धा :- संविधान दिना निमित्त आदर्श एकता सामाजिक संघटना च्या वतीने भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर स्टेशन वॉर्ड आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मनोज राजा गोसावी राष्ट्रीय प्रबोधनकार यांनी सादर केला 
  कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम डोंगरे, उदधाटक मेघराज डोंगरे अध्यक्ष वर्धा जिल्हा पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांचे हस्ते करण्यात येऊन स्वागताध्यक्ष दिलीप पखाले यांनी निमंत्रित पाहुण्याचे स्वागत केले,संविधान प्रस्थावना वाचन  आदर्श एकता सामाजिक संघटनेचे मार्गदर्शकमा.मधुकरजी सवाळे यांनी केले व प्रास्ताविक गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले तर संचालन अमर भोगे यांनी केले आणि आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे द्वारा संविधान रत्न पुरस्कार प्राप्त   अडोकेट नरेंद्र भगत यांचा भव्य सत्कार आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येऊन काका अँकॅडमीचे बाल खेडाळूना ड्रेस कोड टीशर्ट किट देऊन, डॉ. बाबासाहेब यांची प्रतिमा बनिवणारे संजय कळणे व सामाजिक कार्यासाठी समाज सेवक मोहमद अरिफ यांचा शाल संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला डॉ. डॉ. प्रा.प्रवीण काळे, डॉ.प्रा.विजया ताई मुडे, प्रफुल कांबळे, ओमप्रकाश मनवर पाटील ,राजेंद्र हेंडवे  रहुपाल नाखले, भीमराव धनगर, मधुकर सोमकुवर, कमलेश कांबडी, प्रणय खोब्रागडे, बाळा जगताप,शक्ती गोरे, ,प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्या करिता आयोजक समिती  सचिव संदीप सरोदे ,राजू डोंगरे , अनिकेत सरोदे, प्रितेश सोनटक्के,विजय कुंभारे, अमोल गोंडाने,अतुल डोंगरे,आकाश मुन, विजय गजभिये, महिंद्र घोडे,प्रमोद घोडीले प्रदीप बन्सोड, रुपेश शिंगाडे, अमोल अहिव, हेमंत चावरे, एस एस डी मार्शल अर्पित वाहने व सर्व आदर्श एकता सामाजिक संघटना चे कार्यकारणी सदस्य महिला व पुरुष  यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या