Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे स्वर्ण जयंती समारोह चे नागपूर,भंडारा येथे २६,२७ नोव्हेंबर ला आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे ५० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशात स्वर्ण_,जयंती वर्ष २०२३_२४ संपन्न होत आहे/या अनुषंगाने या स्वर्णमयी समारोह अंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ प्रांताचा स्वर्ण _जयंती उद्घाटन कार्यक्रम देवी अहिल्या मंदिर सभागृह धंतोली,(नागपूर) येथे सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले असून गुजरात, दिल्ली इथून राष्ट्रीय पातळीचे पदाधिकारी मा एड नारायणभाई शहा,संघटन मंत्री मा दिनकर जी सबनीस,उद्घाटक कुलगुरु डॉ वेदप्रकाश जी मिश्रा ,अर्थक्रांति चे अध्यक्ष मा अनिल जी बोकिल ई चे ही व्याख्यान  ऐकायला  मिळणार असून प.क्षेत्र संघटक श्री गजानन पांडे ई मान्यवर व संपूर्ण विदर्भातून विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.श्री नारायण गो.मेहरे,विदर्भ प्रांत सचिव श्री नितीन काकडे, जिल्हा अध्यक्ष श्री प्रेमराज मोहोकार जिल्हां सचिव श्री अनिल शेंडे,भंडारा नगर अध्यक्ष श्री रविन्द्र तायडे सह इतर पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत .

२७ नोव्हेंबर २०२३ ला भंडारा जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत चा सुवर्ण जयंती समारोह  भंडारा येथील ज्ञानदीप सभागृह संनीज इस्प्रिंग _डेल स्कूल कृष्णा नगरी खात रोड भंडारा येथे दुपारी  १२ ते ३.०० वा.वेळात कार्यक्रम आयोजित केला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण भाई शहा (राष्ट्रीय अध्यक्ष अ. भा. ग्रा. पं.),उद्घाटक सौ.शुभांगीताई सुनील जी मेंढे(संचालक सत्यम  एज्यूकेशन संस्था भंडारा),श्री जयंतीभाई कधारिया (राष्ट्रीय सह_सचिव अ भा ग्रा पं),श्री नरेश वंजारी (जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा),श्री नारायण गो. मेहरे (विदर्भ प्रांत अध्यक्ष)श्री नितिन काकडे ( विदर्भ प्रांत सचिव) मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
        या सुवर्णमयी समारोहचा लाभ घेण्याचे आहवान अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा जिल्हा मान्यवर आयोजक मंडळी कडून करण्यात आले आहेत/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या