Ticker

6/recent/ticker-posts

रामटेक ताल्रुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपा समर्थीत २४ सरपंच उमेदवार विजयी


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर  मो. 9730901120


 रामटेक:-०६/११/२०२३ रोजी रामटेक तातुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक २०२३ च्या निकाल जाहीर झाला. त्यात रामटेक विधान सभा क्षेत्रातील ५२  ग्राम पंचायत मध्ये निवडणूका पार पडल्या होत्या त्यात भारतीय जनता पार्टीने माजी आमदार श्री मल्लीकार्जुनजी रेड्डी यांच्या नेतृत्वात भाजपा समर्थीत उमेदवार सर्व ५२  ग्राम पंचायत मध्ये निवडणुक लढविले.  ५२ ग्राम पंचायत मधील २४  संरपंच पदासहीत सदस्य खालील ग्राम पंचायत निवडणुकीत विजयी झाले.
१) डोंगरी - सौ. मनीषा प्रमोदजी माकडे , २) पिंडकापार - श्री.गजराजजी गोंगले , ३) लोहडोगरी - श्री राजेश खुशालजी कुंभरे, ४) बोरी - सौ.प्रेमलता राजेंद्र कांगाली, ५) हिवरा बाजार - सौ.शीतल राजेश जयस्वाल , ६) भेंडाळा - सौ.शिल्पा राजकुमार भोयर (५+१) , ७) आष्टी (नवेगाव) - सौ.सीमाताई प्रकाश नेवारे (७+१),  ८) पिपरीया - श्री.प्रवीण उईके , ९) सालवा - चंद्रकला सतीश हिंगे(४+१), १०) कोलितमारा - सौ. रामकली मंगलसिंह उरमाले,  ११) पालासावळी - सौ.सरिता राजू ठाकूर (९+१ ) ,१२) चारगाव - श्री.विष्णू सहारे,  १३) सावळी - श्री.महेश राऊत ,१४) गुंढरी(वांढे) - श्री अनिल आनदराव वांढे (९+१) ,१५) बंनपुरी - सौ.शालीनी नंदलाल बावनकुळे (९+१ ),   (१६) उमरी(पाली) - श्री.शुभम दत्ताजी राऊत (४+१), १७) आमडी - श्री इंद्रपाल मायवडे (९+१) , १८) गागणेर - सौ.अनिता श्रीधर चींचुळकर(४+१) , १९) कांद्री (गोंडवाना युती) - सौ.ममता किशोर बंसोड, २०) बेलदा(गोंडवाना युती) - सौ.स्नेहा उमेश भांडारकर , २१) कट्टा - सौ.रंजना टेकाम , २२) कान्हादेवी - ज्ञानेश्वर लांजेवार, २३) पिंडकापार(लोधा) - श्री.विलास उईकें , २४) नवरगाव - ज्योती कैलाश ठाकरे सर्व भाजपा समर्थीत विजयी उमेदवारांना पुढील कार्याकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या