Ticker

6/recent/ticker-posts

पुणे स्वाभिमानी रिपब्लिकन लपक्षाचे युव जिल्हाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल चौगुले.


रतन जाधव जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण बीड.                  7030271408.                     



बीड :-  पुणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवका जिल्हाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल चौगुले यांच्या आडीच वर्षाचे राजकीय आणि सामाजिक कार्याचे दखल घेत माननीय श्री रमेश भाऊ साळवे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात वरिष्ठ जिल्हाध्यक्ष हा परभावर सोपवण्यात आले सदर नियुक्ती पक्षाचे मुख्य कार्यालय कुसगाव. तालुका मावळ जिल्हा पुणे येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री परमेश भाऊ साळवे यांची उपस्थिती आणि पुणे शहराध्यक्ष स्वामीनाथ भाऊ प यांचे हस्ती पत्र देण्यात आले यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब डाळिंबे. सोशल मीडिया प्रमुख रोहित भवर . आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सागर शेलार कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हा अध्यक्ष मुसाभाई  मुला जिल्हा जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष राजाराम निकम हातकणगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे महाराज महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभा पारध. पुणे शहरात मार्गदर्शक अजय पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थिती होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या