ग्रांम पंचायत मोहाडी ची विकासाकडे वाटचाल •••
हर्षवर्धन देशभ्रतार विशेष प्रतिनिधी
गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २० जानेवारी ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे सात लक्ष रूपये चे गटु ( पेव्हिंग ब्लॉग) बांधकामांचे भुमिपुजन ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी बी रायकवार मॅडम होते प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, केन्द्रप्रमुख ए के वंजारी जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष चंन्द्रकुमार बहेकार,शाळा समिती अध्यक्ष लक्ष्मीताई कावडे, उपाध्यक्ष धिरज राहांगडाले, पुरणलाल ठाकरे, तुलसीदास कोल्हे,निलकमल चौरागडे, कमलेश चाचेरे, सी के बिसेन,जयतवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या