Ticker

6/recent/ticker-posts

ड्रा उमेश वावरे वर्धा लोकसभा लाडवीण्याची तयारित बि आर एस तिकीट दिली तर

मा जिल्हा अधिकारी वर्धा यांना दिले निवेदन 
दिनांक 19/ 1 2024 रोजी 

अर्पित वाहणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा 
मो 8956647004

वर्धा -: बि. आर .एस. ने जिआर.चि काफी
फाडूना केला निषेध..
महाराष्ट्र शासनाने दिनांक 
 15/12/2023 रोजी एक राजपत्र असाधारण भाग 8 या नुसार अनुक्रमांक 12 मध्ये दर्शविल्याप्रमाने खाजगी विघापिठ व संगन्गित ईतर 
महाविद्यालय घेणारे OBC S.C व S T या विघार्थ्याना कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक लाभ काॅलरशिप फ्री शिप आणी ईतर आर्थिक मदत न देण्या बाबत चा जिआर शासनाने प्रकाशीत केलेला आहे 
हा जिआर गोरगरीब व OBC S.C ST प्रवगातील विघार्थ्याकरिता घातक असुन या जिआर मुळे होतकरू व गरीब मुले खाजगी विघापिठ किंवा महाविद्यालया मध्ये शिक्षण घेवू शकणार नाही हि एक प्रकार गळचेपी असुन ओबीसी एसी एसटी याना शिक्षणा पासून वंचित ठेवण्याचा सरकारच्या डाव आहे 
हा जिआर शासनाने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल व महाराष्ट्र सरकार चि राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने त्वरीत दखल घ्यावी 
नाही तर राज्यभर आंदोलन केल्या जाईल असा गंभीर ईशारा देण्यात आला .डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा . राज्यपाल. मा मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री मा. जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत निवेदन देण्यात आले 
 मनिष कांबळे. साहेबराव धोटे शरद गाले. गौतम सुटे चारूदत्त आटे. . सुदाम ढाले. मनोहर दाते. अनिल बावणे. सुमेध जिवतोडे. 
सुरेश सय्याम. दिलीप शेदरे. पुरूषतम किन्ननाके. नारायण धानोरकर. आशिष देवळे. दत्ता वानखेडे. सुभाष बावणे. प्रमोद दाते. संदिप चरडे. राकेश सुटे. राहूल थुल. राकेश जिवने. नितिन गाले. पंजाब हागे. सुनिल धनवटे. प्रणय शंभरकर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या