चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर महाराष्ट्र संपादक चित्रा न्युज मो.
अहमदनगर -: मराठी पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटने चे महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री व जि. टी. एस. न्यूझ चैनल चे महाराष्ट्र राज्य प्रमुख व मानवाधिकार परीषद चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. के. ए. काजी यांनी अहमदनगर शहरा ला भेट दिली तेथे त्यांनी आलमगीर न्यूझ चैनल चे संपादक श्री. झहीर सैयद व स्मार्ट अहमदनगर न्यूझ चैनल चे संपादक श्री. निसार सैयद यांचे शालेय पुशपगुच्छ देवुन सत्कार केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या बरोबर अहमदनगर शहरा चे नवजीवन अग्रो प्रॉडक्टस चे प्रोपरायटर श्री. हर्षद पगार हजर होते. नंतर श्री. के. ए. काजी यांनी तेथील पत्रकारांशी चर्चा केली व मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पत्रकारांना निर्भीड पणेकाम करण्याची सल्ला दिला व आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ पत्रकारां बरोबर आहे असे विश्वास दिले.
0 टिप्पण्या