Ticker

6/recent/ticker-posts

‘बस करा विकास’ आशयाचे भाजपविरोधी बॅनर अकोल्यात झळकले !


रोशन चावरे कार्यलय प्रतिनिधी चित्रा न्युज नागपूर 

अकोला : अकोला शहरात भाजपच्या मतदारांनी भाजपविरोधी बॅनर लावल्याने मोठी खळबळ उडाली. शहरातील गौरक्षण रोड परिसरातील महिलांनी एकत्रित येऊन भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, पुन्हा आमच्याकडे मत मागायला येऊ नका अशा आशयाचे बॅनर अकोला शहरात लावले आहेत.

रिद्धी सिद्धी कॉलनी येथील रोड सर्विस नालीच्या समस्यामुळे मागील 15 ते 20 वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत. या विरोधात आता महिलांनी निषेध व्यक्त करत “बस करा विकास” आणि नेत्यांनी मत मागण्यासाठी आमच्या परिसरात येऊ नये अशा तिखट शब्दांत ईशारा दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या