रतन जाधव जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण बीड 7030271408.
पुणे -: दिनांक 05/02/2024 रोजी पुणे l b येथे पुणे लोकसभा मतदार संघाच प्रभारी अरुण भाऊ भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शन खाली आप्पा गायकवाड शिरूर लोकसभा मतदार प्रभारी यांच्या उपस्थितीत संतोष धमाळ विधानसभा मंगलाताई सोनवणे वडगाव शेरी हनुमंत धोत्रे शिवाजीनगर यांची विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली या वेळी संतोष बिचुकले संघटक पश्चिम महाराष्ट्र जयश्री ताई गायकवाड सचिन पश्चिम महाराष्ट्र अंकुश चव्हाण जिल्हाध्यक्ष पुणे युवक गणेश भोसले कार्याध्यक्ष पुणे जिल्हा चंद्रकांत (नाना) ओव्हाळ अध्यक्ष मावळ तालुका रीटाताई मरियमयांच्या पुणे शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महिलां नियुक्ती करण्यात आली राणीताई चौधरी कार्याध्यक्ष पुणे शहर सोनालीताई धोत्रे सरचिटणीस पुणे शहर सचिन धोंडे संदीप भालेराव सुनील देवकर महम्मद शेख रवी मजुळकर मज्जाक शेख किरन जरपे यांच्या उपस्थिती सविता विष्णू वाघमारे आशा सतीश माने सिमता रमेश आढाव रेणुका कुटे वनिता चव्हाण संतोष कांबळे सुनील कांबळे या व अशा अनेक कार्यकर्त्यांची पद नियुक्ती देण्यात आले राजेंद्र (आप्पा) गायकवाड यांनी आभार मानले सर्व उपस्थित होते
0 टिप्पण्या