संघदीप मेश्राम चित्रा न्युज
पालघर :-22-पालघर (अ.ज) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशिनपत्र दाखल करण्याच्या
तिसऱ्या दिवशी 1 उमेदवारांचे 1 नामनिर्देशनपत्र दाखल
पालघर दि. 30 : 22- पालघर (अ.ज.) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी विजया राजकुमार म्हात्रे यांनी 1 नामनिर्देशनपत्र दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
0 टिप्पण्या