Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती वर्धा वतीने सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथेकार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण शिबिर आर्वी येथे पर पडलं

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती वर्धा वतीने सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे
कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण शिबिर आर्वी येथे पर पडलं

अर्पित वाहाणे चित्रा न्युज 
आर्वी :-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती वर्धा वतीने
कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण शिबिर आज आर्वी येथील सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय* कन्नमवार नगर आर्वी येथे पार पडले.
यामध्ये युवा वर्गाच्या मोठा सहभाग होता. *यावेळी प्रशिक्षक म्हणून प्रा डॉ. माधुरी झाडे,  प्रकाश कांबळे, प्रा .हरीश पेटकर हे उपस्थित होते* या प्रशिक्षनाच्या 
आयोजनासाठी *प्रा. डॉ विजया मुळे, प्रांजली आत्राम आणि सुरेश भिवगडे यांनी जबाबदारी पार पाडली*
संवाद व प्रशिक्षण यात्रेतील हे दुसरे प्रशिक्षण  पुर्ण झाले.
या प्रशिक्षण शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आधारित पंचसूत्री कार्यप्रणाली उपस्थित प्रशिक्षकांनी समजावून सांगितले 
तसेच भोंदू बाबा सामान्य लोकांना कसे फसवतात याचे सर्व प्रयोग व प्रात्यक्षिक यावेळी प्रशिक्षकांनी करून दाखविले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजया मुळे,  सुरेश भिवगडे,  प्रांजली आत्राम शारदा मेश्राम (मून )जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे प्रमोद चौरपगार सुखदेव नंदागवळी 
गौतम कुंभारे, प्रा अमर भोगे 
संचिता मनवर ज्योत्स्ना मनवर स्वीटी पानपाटील पुनम गडलिंग आदित्य गोडबोले नरेश निनावे रिकिता वावरे पल्लवी सपकाळ तृप्ती कडू, कल्याणी हिवरकर प्रीती गोंडाने कांचन रोकडे,  दीक्षा दहाट किरण सपकाळ 
निर्मला कुंभारे प्रणिता मुनेश्वर सुधांश मून निषाद डोंगरे शारदा मेश्राम मून इंदू डोंगरे आकाश वलके गौरव कोल्हे यश कातोडे खुशाल शिरपूरकर इत्यादी उपस्थित होते. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रचना *उपक्रम, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन* अशा पातळीवर काम करत आहे. या काळात राष्ट्रीय पातळीवर मैलाचे दगड ठरणारे दोन कायदे *जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा* संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातून आपण करून घेऊ शकलो आहोत. तसेच आपण राज्यभरात बुवाबाजी, करणी - भानामती आणि अन्य अनेक अंधश्रद्धांच्या बाबतची लाखो प्रकरणे हाताळून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या *संपूर्ण रचनेसोबत काम करण्याची संधी* आपणास ही नेहमीच खुली आहे.

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम पुढील 'पंचसूत्री' नुसार चालते.*
1) शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे 
2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे 
3) धर्माची विधायक, कृतिशील आणि कालसुसंगत चिकित्सा करणे 
4) संत समाज सुधारकांचे विचार आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणे 
5) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणे

विवेकाचा आवाज बुलंद करूया

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती वर्धा वतीने

कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण शिबिर आज आर्वी येथील सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय* कन्नमवार नगर आर्वी येथे पार पडले.
यामध्ये युवा वर्गाच्या मोठा सहभाग होता. *यावेळी प्रशिक्षक म्हणून प्रा डॉ. माधुरी झाडे,  प्रकाश कांबळे, प्रा .हरीश पेटकर हे उपस्थित होते* या प्रशिक्षनाच्या 
आयोजनासाठी *प्रा. डॉ विजया मुळे, प्रांजली आत्राम आणि सुरेश भिवगडे यांनी जबाबदारी पार पाडली*
संवाद व प्रशिक्षण यात्रेतील हे दुसरे प्रशिक्षण  पुर्ण झाले.
या प्रशिक्षण शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आधारित पंचसूत्री कार्यप्रणाली उपस्थित प्रशिक्षकांनी समजावून सांगितले 
तसेच भोंदू बाबा सामान्य लोकांना कसे फसवतात याचे सर्व प्रयोग व प्रात्यक्षिक यावेळी प्रशिक्षकांनी करून दाखविले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजया मुळे,  सुरेश भिवगडे,  प्रांजली आत्राम शारदा मेश्राम (मून )जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे प्रमोद चौरपगार सुखदेव नंदागवळी गौतम कुंभारे, प्रा अमर भोगे 
संचिता मनवर ज्योत्स्ना मनवर स्वीटी पानपाटील पुनम गडलिंग आदित्य गोडबोले नरेश निनावे रिकिता वावरे पल्लवी सपकाळ तृप्ती कडू, कल्याणी हिवरकर प्रीती गोंडाने कांचन रोकडे,  दीक्षा दहाट किरण सपकाळ 
निर्मला कुंभारे प्रणिता मुनेश्वर सुधांश मून निषाद डोंगरे शारदा मेश्राम मून इंदू डोंगरे आकाश वलके गौरव कोल्हे यश कातोडे खुशाल शिरपूरकर इत्यादी उपस्थित होते. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रचना *उपक्रम, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन* अशा पातळीवर काम करत आहे. या काळात राष्ट्रीय पातळीवर मैलाचे दगड ठरणारे दोन कायदे *जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा* संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातून आपण करून घेऊ शकलो आहोत. तसेच आपण राज्यभरात बुवाबाजी, करणी - भानामती आणि अन्य अनेक अंधश्रद्धांच्या बाबतची लाखो प्रकरणे हाताळून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या *संपूर्ण रचनेसोबत काम करण्याची संधी* आपणास ही नेहमीच खुली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम पुढील 'पंचसूत्री' नुसार चालते.
1) शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे 
2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे 
3) धर्माची विधायक, कृतिशील आणि कालसुसंगत चिकित्सा करणे 
4) संत समाज सुधारकांचे विचार आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणे 
5) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणे

विवेकाचा आवाज बुलंद करूया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या