रुपाली मेश्राम चित्रा न्युज
हिंगोली:- वसमत रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांच्या सुविधा बाबतच्या बातमीची घेतली तात्काळ दखल हिंगोली वसमत रेल्वे समितीचे सदस्यांनी बातमी वाचताच दखल घेतली सर्व सुविधा तातडीने उपलब्द करण्यात येतील स्टेशनवर तात्काळ तिकीट संदर्भातील अनाधिकृत एंजटगीरी बंद करण्यात येईल असे आश्वासन (नंदकुमार तोष्णीवाल, सदस्य) (राकेश भैया भट,. जेडआरयूसीसी सदस्य, दक्षिण मध्य रेलवे) (नवीन भाऊ चोकडा, सदस्य )यांनी हैदराबाद व नांदेड डिव्हिजन यांना फोन करून सर्व समस्या मांडल्याबद्दल व (दीपक भाऊ कुलथे रेल्वे समिती अध्यक्ष वसमत) यांन तात्काळ रेल्वे स्टेशन प्रमुखांना फोन कॉल द्वारे सर्व प्रवाशांच्या समस्या दुर करण्या बाबत सुचना दिल्या स्टेशन मास्टर यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देऊण सर्व सुविधा मिळतील असे सांगीतले. वसमत मध्ये रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात हिंगोली वसमत रेल्वे समितीचे सदस्यांनी तात्काळ दखल घेऊन सर्व मागण्या पूर्ण केल्याबद्दल वक्त शहरातील सर्व नागरिकाकडून व परवाच्या कडून आभार व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या