Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले उद्या नगरमध्ये!

सुजित धनवे चित्रा न्युज 
अहमदनगर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले उद्या शुक्रवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी अहमदनगर मध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोंड्यामामा चौक,मंगलगेट येथे संयुक्त सभा.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
    या सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या