Ticker

6/recent/ticker-posts

जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यातील नाद या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

 
राकेश आसोले चित्रा न्युज 
ठाणे :-राष्ट्रवादी कॉँग्रेस च्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे मनू स्मृती  दहन कार्यक्रमाचा वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून आव मान केला होता. 

या प्रकरणी राज्यभरात राजकारण पेटले असून आज ठाण्यात अणि राज्यभर  आव्हाड यांच्या विरोधात  भाजप चा वतीने निदर्शन अणि आंदोलन करण्यात येणार आहेत. 

ठाण्यात देखील चार ठिकाणी भाजप चा वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी  पोलिसांकडून खबरदारी म्हणून   आवड यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आला मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या