विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-या जुन महिण्यात या भागात पाऊस ब-यापैकी पडू लागल्याने नदी,नाले, डबके यांना पाणी आल्याने येथील "फीश" मार्केट मध्ये माशांना चांगला भाव आला असुन,यात कत्ला तीनशे तर चिलेपी १८०,वांबट २५०/३०० ₹ कत्ला २५० ₹ राहू १६०/१८० रु.तर बळव २५०/३०० ₹ किलो या नुसार माशांची विक्री होत आहे.
पहिल्या धारेची म्हणजे पहिल्या पाण्याची माशी खावी अशी कुजबूज मच्छी प्रेमीं मध्ये पावसाळा सुरु झाला की असते.आणि हंडरगुळीच्या मच्छी मार्केट मध्ये ताजा,टवटवीत माल येत असल्याने हाळी व आस — पासच्या गावातील मच्छी खाणारे ग्राहकांची मच्छी मार्केट मध्" गर्दी असते.
0 टिप्पण्या