Ticker

6/recent/ticker-posts

ना रामदासजी आठवले साहेब यांना सतिश माळगे जिल्हा सचिव (दादा) यांनी शाल पुष्पागुच्छ देवून सत्कार


रतन जाधव चित्रा न्यूज                                                 

मुंबई :- दि .16/6/2024 रोजी पार्टी ऑफिस येथे रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मडळात रिपब्लीकन पक्षाचे तिसऱ्यांदा मंत्री होऊन प्रथमच मुंबई मध्ये ना रामदासजी आठवले साहेब यांचे आगमन झाले असता महाराष्ट्रातील रिपब्लीकन पार्टी च्या पदा अधिकारी तसेच राज्याच्या कानाकोपर्यातून असलेल्या तमाम कार्यकर्तांनी जल्लोषात तसेच उत्साहात स्वागत केलेनंतर ना रामदासजी आठवले साहेब यांचा कोल्हापुर जिल्हा रिपब्लीकन पक्षाच्या वतिने जिल्हा सचिव सतिश माळगे (दादा) यांनी शाल पुष्पागुच्छ देवून सत्कार केला यावेळी कोल्हापुर जिल्ह्यातील रिपब्लातील पक्ष तसेच राजकीय व सामाजिक चर्चा करत जिल्हातील रिपब्लीकन पक्षा चा आढावा रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांनी घेतला तसेच जिल्हात पक्षाचे काम जोमाने करा असा आदेश केंद्रीच मंत्री ना रामदासजी आठवले साहेब यानी जिल्हा सचिव बी के कांबळे साहेब जिल्हा . उपाध्यक्ष दिपन भोसले लक्ष्मण पारसे खाडेराव कुरने बाळासाहेब कांबळे अभिमन्यू करणे आनंदा गायकवाड उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या