Ticker

6/recent/ticker-posts

राज्य औद्योगिक आघाडीचे उपाध्यक्ष मिलिंद यंबल याचा हट्टा येथे सत्कार

 श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 

हिंगोली :-वसमत तालुक्यातील हट्टा येथे गाव भेटी दरम्यान भाजपचे नेते मिलिंद यंबल याचा सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणुकीनंतर गाव भेटीसाठी आलेले राज्य औद्योगिक आघाडीचे उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला व झालेल्या लोकसभेतील मतदानाविसयी माहिती घेतली यावेळी त्यांनी कार्यक्रत्यांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागणार असुन सर्वच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याची सुचना दिल्या तसेच मनमोकळ्या गप्पा मारल्या यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य एॅडवोकेट एन डी देशमुख ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष शिवलिंग पवार महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ नुसरत जहा सिद्दिकी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष वकीयोदिन सिद्दिकी तालुका अध्यक्ष डॉ.शेळके तालुका सदस्य नंदराज दिक्षित सर्कल अध्यक्ष मुकुंद देशमुख संजय खाडे नारायण शिंदे शिवशंकर अवतारे सुनील खाडे सुरज देशमुख महेश देशमुख सोनू ठोके बबन माठे संतोष दिपके अजय पवार बाळासाहेब देशमुख सुंदरराव देशमुख राजू शिंदे बाळासाहेब कंगळे बाबर सिद्दिकी भीमराव चट्टे राजू बारबिंडे अक्षय पवार बाळु वरणे सह कार्यक्रर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या