रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:- अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना मी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर तोडगा निघाला पाहिजे , अशी मागणी करणार आहे.
0 टिप्पण्या