Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने पक्ष फोडून दोन गट तयार केले तसेच धर्म फोडून हे दोन गट तयार केले


विजय चौडेकर चित्रा न्युज 

ही दोन गट तयार केले.
१) हिंदू धर्म (नरेंद्र मोदी) गट.
२) हिंदू धर्म (शंकराचार्य व सनातन) गट.
पहिला गट हा देवी देवतांना मानेल पण त्यांचे आद्य गुरु ज्यांना कि देविक शक्ती प्राप्त आहे. ते म्हणतील त्यांना हिंदू मानायचे,तो हिंदू जरी असला त्यांना तो मानत नसेल किंवा त्यांची मदत करत नसेल तर त्यांना हिंदू म्हणायचे नाही अशी भूमिका घेणारे लोक. तसेच खाजगीत जातीपातीचा उल्लेख करायचा पण मतदानाच्या दिवशी फक्त हिंदू म्हणून मत मागायचे असे लोक. ज्याच्या डोक्यावर आद्य गुरु हात ठेवतील ते तात्काळ पवित्र होतील असे मानणारे लोक. जोपर्यंत आद्य गुरु जिवंत आहे तोपर्यंत धर्म राहील त्यानंतर तो संकटातील असे म्हणणारे लोक. 
दुसरा गट म्हणजे- जो देवी देवतांना मानेल, जो शंकराचार्य व सनातन धर्माने जी शिकवण दिली त्या पद्धतीने चालेल, धर्माचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही या गोष्टी मानणारे लोक. कोणताही पक्ष सत्तेत आला तरी धर्म कसा आबादित राहील यासाठी कार्य करणारे लोक. जातीपातीचा सन्मान राखून रूढी परंपरांनी चालणारे लोक. जोपर्यंत रुढी परंपरा जिवंत आहे तोपर्यंत धर्मांना कोणताही धोका नाही अशी विचारधारा असणारे लोक. या जगा मध्ये देवापेक्षा मोठा कोणी नाही असा म्हणणारा गट.असेल देव, धर्म, संस्कृती, राजकारणात नको तीच वेगळ स्थान आहे, सध्या च गढूळ राजकारण आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या