Ticker

6/recent/ticker-posts

श्री राकेश खुसपुरे यांचे कडून किल्ला वार्ड भद्रावती येथील अंगणवाडीत शालेय साहित्य वाटप

राजेश येसेकर भद्रावती


भद्रावती : कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.... 
आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे. यानं कांहीही फरक पडत नाही. फक्त आपले विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी.... असे ध्येय वेळे 
   येथील सामाजिक कार्यकर्ते  राष्ट्रीय ओ बी सी तालुका अध्यक्ष राकेश खुसपुरे यांचे कडून प्रभाग क्र. २ विठ्ठल मंदिर अंगणवाडी व कुणबी सोसायटी किल्ला वार्ड अंगणवाडी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

     या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम मत्ते,वामणराव नामपल्लीवार व नथ्थुजी रासेकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी उपस्थित विनोद रासेकर, अतिश दुर्गे, दिनेश बोधाणे, प्रदीप खंगार,भदुजी वैद्य, प्रशांत मत्ते, नितीन खरवडे सर,अनिरुद्ध मत्ते, संदीप पाल, आकाश खुसपुरे, खोमेश खंगार, नथ्थुजी काकडे, सौ. साधना भोयर, अंगणवाडी सेविका विजया बध्दिलवार, प्रिति मत्ते, वनिता  मत्ते, मुजा मैजे,सरस्वती बांदुरकर, निकिता राऊत, लक्ष्मी आत्राम, वसुधा राऊत, प्रिती नेहारे,वर्षा सुर्यवंशी, अश्विनी कामतकर, चेतना कुंभारे आदी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या