Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार !! वसंतराव चव्हाण, यांचे निधन


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज

नांदेड :-वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेले अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते पण आज अखेर हि झुंज अपयशी  ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत , जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात अग्रेसर पणे सहभागी होऊन कार्य पूर्णत्वास नेणारे , जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्हयानी आज गमावले , हि झीज आमच्यासाठी कधीही न भरून येणारी आहे . शेवटी आज आम्ही सगळ्यात मोठा आधार गमावला !! प्रहार दिव्यांग संगठन नांदेड, तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली,,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या