लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :- भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.अनुपजी मोरे प्रदेश सचिव अरुणजी पाठक प्रदेश सरचिटनिस युवराज पाटील चाकुरकर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख व नांदेड उत्तरचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार जिल्हाचटणीस अशिषभाऊ सकवान जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर
युवा मोर्चा महामंत्री स्वप्नील गरडे नगरसेवक शिवाभाऊ आंधळे राज नाईक मा. तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, आयोजक भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी रामेश्वर पाकलवाड महेशराव अंबिलगे वामनराव पाटील वडगावकर संजय गोसलवाड सरपंच पवन करेवाड मा.सरपंच जीवन जैस्वाल संदीप वानखेडे विनायक ढोणे राजू पाटील ज्ञानेश्वर शेवाळे विनोद दुर्गेकर माधव कदम अभिलास जैस्वाल गोविंद माने आनंद घोसलवाड अमोल माने पोशेटी सुरज चिंतावार राम शिदे हिदाईत खान राम जाधव राहुल खडके अजय जाधव अहमदखान पठाण मधुकर पांचाळ दयानंद थोटे विकास भुसावळे बालाजी ढोणे शिवा नाईक दिनेश कोरडे लक्ष्मण तिम्मापुरे नारायण मुद्दनवाड प्रथमेश करेवाड रमेश सादलवाड कृष्णा जाधव सुमित गोपेवाड बालाजी शिंदे शंकर जाधव गंगा बच्चेवाड अमोल सुरोशे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....!*


0 टिप्पण्या