Ticker

6/recent/ticker-posts

लहुजी क्रांती मोर्चा संघटने द्वारे न.प. प्रशासन वसमतचा रास्ता रोको करून जाहीर निषेध

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत येथील नगर परिषदेचे सुरमनी दता चौगुले सभागृह सर्वसामान्य जनतेच्या सामाजीक कार्यक्रमासाठी उपलब्द करण्यास    न.प. प्रशासन दुजाभाव करत असल्याने लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या पुतळ्या जवळ 20 ऑगस्ट 024 रोजी रास्ता रोको करूण निषेध करण्यात आला .
  सदरील सभागृह सामाजीक कार्यक्रमासाठी उपलब्द करूण देण्याबाबत मागणी केली असता सभागृहाचे उद्घाटन झाले नाही असे प्रशासनाने सांगीतले त्यांना इतर कार्यक्रम झाल्याचे पुरावे दाखवुन ही सभागृह उपलब्ध करूण न दिल्या मुळे लोकशाही मार्गाने रास्तारोको करूण निषेध करण्यात आला निवेदना वर गोपीनाथ केदारे जिल्हा प्रभारी, लखनदादा चव्हान, तातेराव खाडे, देवाभाऊ माने ,सुनिल गायकवाड ,भास्कर सुर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या