Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता भिक्खू सुगतबोधी महाथेरो

निधन  वार्ता भिक्खू सुगतबोधी महाथेरो


पूजनिय भिक्खूसंघ व उपासक, उपासिका  यांना कळविण्यात येते की, पुज्यनिय भिक्खू सुगतबोधी महाथेरो, मैत्री बुद्ध विहार, एन-११ हडको, नवजीवन कॅालनी, औरंगाबाद, वय-९२ वर्षे यांचे आज शनिवार दि. २४ ॲागस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दि.२५ ॲागस्ट रोजी बुद्धलेणी येथे दुपारी १ वा.अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
(अंतीम दर्शनासाठी पार्थीव मैत्री बुद्ध विहारात ठेवण्यात आले आहे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या