Ticker

6/recent/ticker-posts

वंदनिय बच्चु भाऊ कडू समर्थक बिलोली.. ..छत्रपत्री शिवाजी महाराज व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुजा करुन ,,अमरणं उपोषणास सुरुवात...

चित्रा न्युज ब्युरो

नांदेड :-बिलोली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष ता.बिलोली जि.नांदेडच्या वतीने तहसिल कार्यालय व पंचायत समिती बिलोली येथे ,,आमरणं उपोषणं ,,  दि.16/12/24 रोजी सोमवार सकाळं पासुन सुरुवात करण्यात आले...
यावेळी उपोषणं स्थळी शंकर भाऊ आचेवाड,विनोदराव हाचगुंडे ,हनमंत सिताफुले,बसलेले असतांना मारोती मामा मंगरुळे ,गणेश पा.हांडे,अनिल पा.शेटे,शंकर पा.शिंदे सौ.केशरताई पा.शिंदे,मधुकर पा.,मोरे पा.दिलिप पा.शिंदे,व असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या