Ticker

6/recent/ticker-posts

स्टुडन्ट युथ फेडरेशन भंडारा जिल्हा व साप्ता. जनता की आवाज च्या वतीने पोलीस अधीक्षक भंडारा यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा!..

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- पोलीस  अधीक्षक भंडारा येथील कर्तव्यदक्ष असलेले मा.नुरुल हसन साहेब यांना स्टुडन्ट युथ फेडरेशन भंडारा जिल्हा व "साप्ता. जनता की आवाज" च्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.स्टुडन्ट युथ फेडरसनचे जिल्हा अध्यक्ष व "साप्ता.जनता की आवाज"चे प्रतिनिधी अनिल लोणकर,  यांनी पुष्पगुच्छ व डायरी देऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच  भंडारा जिल्हयातील व शहरातील सामाजिक सुव्यवस्था तसेच जातिय, धार्मिक सलोखा स्थापित एक कर्तव्यदक्ष म्हणून,पोलीस निरीक्षक अशी अपेक्षा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या