Ticker

6/recent/ticker-posts

मा, श्री डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप,,सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर


चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती :-युवासेनेचे झुंजार नेते व कुशल नेतृत्व, कल्याण लोकसभा क्षेत्राचे लाडके खासदार मा, श्री डॉ श्रीकांत शिंदे साहेब, यांचे वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करुन साजरा करण्यात आला,सौ, मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांचे नेतृत्वात करण्यात आले, असुन रुग्णांना मा, डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले,या वेळी, सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, नानाभाऊ दुर्गे मा, नगरसेवक भद्रावती, योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे,अभय दुर्गे, सचिन जयस्वाल,वैभव बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या