Ticker

6/recent/ticker-posts

लोखंडे यांचा मुक्ताई संस्थेच्या वतीने भव्य सत्कार


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 


धाराशिव: - दिनांक 3/2/ 2025 रोजी राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे  धाराशिव  जिल्हाच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा सत्कार शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला यावेळी धनंजय नाना शिंगाडे संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड राजाराम बनसोडे भालचंद्र कटारे फुलचंद गायकवाड झुंजार पेपरचे संपादक आप्पा शिरसाट संदीप अंकुशराव गोरोबा कांबळे  आदी  सहकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या