Ticker

6/recent/ticker-posts

परभणीतील युवती बेपत्ता; माहिती मिळाल्यास कळवा


चीत्रा न्युज प्रतिनिधी
परभणी, -- प्रताप नगर, परभणी येथील पूजा आकाश नरवडे (वय २३ वर्षे) ही युवती दिनांक ७ मार्च २०२५ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली असून, त्यानंतर ती परत आलेली नाही. 
याबाबत तिची सुनिता मसाजी पुके (वय ४५ वर्षे), मो.क्र. 7875397394 यांनी नानलपेठ, परभणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती कोणत्याही नातेवाईकांकडे अथवा परिचितांकडे गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
हरवलेल्या युवतीचे वर्णन: - रंग: सावळा, उंची: ५ फूट, बांधा: मध्यम, पोशाख: गुलाबी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची लेगिंज, इतर ओळख: डाव्या हाताच्या कोपरावर जुन्या जखमेचा व्रण
या वर्णनाची युवती कोठेही आढळल्यास कृपया तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा पुढील क्रमांकावर माहिती द्यावी.  क्र. 02452-220450, पोलीस निरीक्षक मो.क्र. 9096473366, तपासी क अंमलदार – मो.क्र. 8805016796, असे , तपासी क अंमलदार,  नानलपेठ पोलीस ठाणे यांनी कळविले आहे. 
***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या