विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,
नांदेड -:राशन कार्ड चे ई ,के वाय,सी,करणे सुरू आहे,आज सहा महिन्या पासून गरीब गरजू लोकांचें राशन कार्ड मधून नावं गायब,राशन कार्ड वरुन रद्द करण्यात आले कारण नसताना,राशन दुकानदार सांगतो की तुमचं नाव वरुन रद्द करण्यात आले तुम्हाला राशन मिळत नाही तुमचा कोठा मालाचा पुरवठा विभागाने पाठवला नाही, असे प्रत्येक वेळी आज सहा महिने पासून सांगतं आहे, आणि असं अचानक राशन मिळणं बंद कस झाले हा मोठा प्रश्न गरीबांना पडला आहे ते नुसतंच पुरवठा विभागाचे हेलपाटे मारत आहेत,ते पण एक दोन नव्हे बर्याच गरीब लाभार्थी ची नावे गायब झाले कोपण कार्ड नुसतेच नावालाच राहिले आणि आमदार, खासदार, मंत्री,यांची शिफारस झाली की लगेच राशन कार्ड तयार माल वाटप ही चालू अजून हेंच अधिकारी सांगतात नियमानुसार आम्ही राशन कार्ड तयार करून देत आहोत, लाभधारकांचे नांवे समाविष्ट करुन देत आहोत,आणि नियम सगळे धाब्यावर आणि त्या लोकांनी पुरवठा विभागात विचारणा केली उत्तर च मिळत नाही,राशन कार्ड नांव समाविष्ट करण्यासाठी राशन कार्ड चालू करण्यासाठी , सेतू सुविधा केंद्रा मार्फत दलाली घेतल्याशिवाय केली जात नाहीत बरेच लोक राशन च्या माला पासून वंचित आहेत त्यांची दयनीय अवस्था झाली आहे,हा आतला जो सावळा गोंधळ आहे,तो कुठे तरी थांबवावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जनतेने व्यक्त केली, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर नांदेड,
0 टिप्पण्या