Ticker

6/recent/ticker-posts

मार्कंडेय चौक ते ढवळे काॅर्नर रोडच्या आजूबाजूला बर्याच प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत,,ती हटवण्यात यावी,, सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर,,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -दक्षिन नांदेड भागात दुध डेअरी जवळ, मार्कंडेय चौक येथे,ब्रिज चे काम चालू आहे , तिथून नावघाट पूल मार्गे जुन्या नांदेड मध्ये रस्ता जातो आणि वसरणि मार्गे जुना मोंढा रस्ता जातो,, आणि या रोडने वाहतूक बर्याच प्रमाणात वाढली आहे, वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे आणि त्यात दुध डेअरी मार्कंडेय चौक ते ढवळे काॅर्नर या रस्त्यावर टपर्या,मटन शाॅप ची चिकन शाॅप ची दुकाने थाटली आहेत आणि त्यातल्या त्यात मटन, चिकन खरेदी करण्यासाठी रस्त्यावर भिड होतं आहे आणि त्यामुळे रहदारीस अडथळा येत आहे, बरेच वेळा बि,आॅड, सी, कार्यालय इथे संपर्क साधला, न्यूज चैनल ला, दैनिक पेपरमध्ये बातमी छापून आली तरीही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही, किंवा पाहनी केली अतिक्रमणे जिथल्या तिथे आहेत  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकर चौकशी व पाहणी करावी त्या रस्त्यावरून शाळेचे मुल,मूली ये जा करत असतात,व जवळच हनुमान मंदिर आहे,व चौरस्ता असल्याने रहदारी विपुल प्रमाणात असते जनतेची मागणी आहे कि तेथील अतिक्रमणे हटविण्यात यावी त्या मुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या