Ticker

6/recent/ticker-posts

दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक पदी संजीव भांबोरे यांची नियुक्ती

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथून प्रकाशित होणारे दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राच्या विदर्भ विभागीय संपादक पदी पहेला येथील मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे संजीव मुरारी भांबोरे यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी नियुक्ती केलेली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या