दैनिक माझा मराठवाडा 3 रा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात 27 एप्रिल सहभागी होणार
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर -दैनिक माझा मराठवाडा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 27 एप्रिल 2025 ला एमटीडीसी हॉटेल सभागृह छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग सिल्लोड येथे 11.30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे हे उपस्थित राहणार आहेत .दैनिक माझा मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळी प्रकाशित होणारे एकमेव निर्भीड वर्तमानपत्र असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अत्यंत वेगाने गरुड झेप घेतली आहे. प्रत्येक वाचकांच्या मनावर दैनिक माझा मराठवाडा हे नाव बिंबवीत आहे.


0 टिप्पण्या